सातबारा Watch

← उंडवडी

Ferfar #4338 · उंडवडी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
363, 364
Talathi
हरी नामदेवराव कांबळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : लाटोबा वि.का.सेवा.सह.सोसा.लि.तांबेवाडी, तांबेवाडी,ता.दौंड,जि.पुणे लिहुन देणार : रोहिणी दादासाहेब घुले रा. उंडवडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 363,364 क्षेत्र 3.9900 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.