Ferfar #7307 · खुटबाव
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 20/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/09/2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटी ली, मु पोस्ट कुटंब तालुका दौंड जिल्हा पुणे
लिहुन देणार : कांताबाई बाळू थोरात रा. खुटबाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 287/1,293,433/5,548,557 क्षेत्र 1.0700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.