सातबारा Watch

← खुटबाव

Ferfar #7308 · खुटबाव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-20
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
287/1, 293, 433/5, 548, 557
Talathi
अभिमन्यु अर्जुन जाधव
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/09/2026 लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटी ली, मु पो खुटबाव तालुका दौंड जिल्हा पुणे लिहुन देणार : सीमा सचिन सोनवणे रा. खुटबाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 287/1,293,433/5,548,557 क्षेत्र 1.0700 वर रक्कम रुपये 50000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.