Ferfar #7309 · खुटबाव
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/1/ब
- Talathi
- अभिमन्यु अर्जुन जाधव
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026
लिहुन घेणार : खुटबाव वि.का.से.सह.सो. लि,खुटबाव, खुटबाव,ता -दौंड ,जि -पुणे
लिहुन देणार : महादेव दत्तोबा शेलार रा. खुटबाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 74/1/ब क्षेत्र 2.0500 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.