Ferfar #7312 · खुटबाव
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-09-2026
लिहुन घेणार : खुटबाव वि.का.सेवा सह.सोसायटी, खुटबाव,ता-दौंड,जी-पुणे
लिहुन देणार : बापूराव नाथू शिंदे रा. खुटबाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 309,310 क्षेत्र 1.7400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.