सातबारा Watch

← खुटबाव

Ferfar #7331 · खुटबाव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
315/1/अ
Talathi
अभिमन्यु अर्जुन जाधव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : खुटबाव वि.का.सेवा सहकारी सोसायटी ली,खुटबाव,ता.दौंड,जी.पुणे, खुटबाव,ता.दौंड,जी.पुणे लिहुन देणार : महादु दगडु जाधव रा. खुटबाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 315/1/अ क्षेत्र 1.6000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.