Ferfar #5896 · यवत स्टेशन
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा यवत, यवत
लिहुन देणार : मंदाकिनी रामचंद्र कुदळे रा. यवत स्टेशन यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 212/1,224 क्षेत्र 8.0000 वर रक्कम रुपये 176000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.