सातबारा Watch

← यवत स्टेशन

Ferfar #5910 · यवत स्टेशन

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
मिनाक्षी कैलास सोनवणे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : यवतग्राम .वि.का.सेवा.सह.सोसा.मर्या, यवत स्टेशन लिहुन देणार : विश्वनाथ बाळू यादव रा. यवत स्टेशन यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 101 क्षेत्र 0.2400 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.