Ferfar #5917 · यवत स्टेशन
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
लिहुन घेणार : यवतग्राम वि का सेवा सह सोसा मर्या, यवत ता.दौड जी.पुणे
लिहुन देणार : बबन वामन म्हेत्रे रा. यवत स्टेशन यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 205,206 क्षेत्र 4.1800 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.