Ferfar #5918 · यवत स्टेशन
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : पिंपळगावविविधकार्यकारीसेवासहकारीसंस्थामर्यादित.पिंपळगाव, पिंपळगाव ,ता.दौंड,जी.पुणे 412214
लिहुन देणार : पांडुरंग सखाराम चोरमले रा. यवत स्टेशन यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 291,292 क्षेत्र 1.6800 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.