Ferfar #4866 · सहजपुर
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 424
- Talathi
- किरण मोहन जाधव
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सहकारी बॅंक लि., सासवड शाखा ऊरूळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे. करीता अधिकृत प्रतिनिधी श्री.महेश दत्तात्रय साळुंके
गहाणखत लिहुन देणार : गोरक्ष दगडु थोरात रा. सहजपुर यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 7727-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 424 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरक्ष दगडु थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार मोनाली गोरक्ष थोरात - (खाता क्रमांक :- 3502) ,