सातबारा Watch

← सहजपुर

Ferfar #4872 · सहजपुर

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
378
Talathi
किरण मोहन जाधव
First seen
40h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सहजपूर वि का सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड सहजपूर, सहजपूर तालुका दौंड जिल्हा पुणे लिहुन देणार : दिपक गोविंद थोरात रा. सहजपुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 378 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.