Ferfar #6546 · डांळिंब
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-09-2026
लिहुन घेणार : डाळिंब वि.का.सेवा.सह सोसा.लि., डाळिंब,तालुका-दौंड,जिल्हा-पुणे
लिहुन देणार : कौशल्या सुर्यकांत म्हस्के रा. डांळिंब यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 16,164 क्षेत्र 4.0100 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.