सातबारा Watch

← बोरीऐंदी

Ferfar #7257 · बोरीऐंदी

दौंड, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
637, 644, 677, 708/5
Talathi
अभिमन्यु अर्जुन जाधव
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 28-09-2026 फेरफाराचा दिनांक:- 28-09-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 28-09-2026 फेरफाराचा दिनांक:- 28-09-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- साहेबराव पंढरीनाथ यादव रा. बोरीऐंदी(खाता क्रमांक1108) गट/सर्व्हे क्रमांक637, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2125 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1675 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी हे त्यांनी साहेबराव पंढरीनाथ यादव रा. बोरीऐंदी(खाता क्रमांक1108) गट/सर्व्हे क्रमांक644, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी साहेबराव पंढरीनाथ यादव रा. बोरीऐंदी(खाता क्रमांक1108) गट/सर्व्हे क्रमांक677, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी साहेबराव पंढरीनाथ यादव रा. बोरीऐंदी(खाता क्रमांक1108) गट/सर्व्हे क्रमांक708/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1275 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0225 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच गट नं.636 संपूर्ण गट हा विहीर व विहीरपड,विहिभांडे व विहिरीचे पाणी असा असून यामधील लिहून देणार यांचा संपूर्ण अविभक्त मालकी हक्क व हिश्यासह हिस्सा विहिरीवरील असणारी 7.50 हॉर्स पावरची इले.मोटार,विज कनेक्शन व 4 इंची व्यासाची संपूर्ण पी व्ही सी पाईपलाईन सह व गट नं.504 मधील लिहून देणार व सह हिस्सेदार संदीप गुलाब यादव यांचेत मिळून असणारी विहीर व विहीरपड,विहिरभांडे व विहिरीचे पाणी तसेच त्यावरील 10 हॉर्स पावरची इले.मोटार विज कनेक्शन व 4 इंची व्यासाची संपूर्ण पी व्ही सी पाईपलाईन सह व असणारा संपूर्ण 8 आणे हिश्याप्रमाने मालकी हक्क व हिश्यासह तसेच सहहिस्सेदार संदीप गुलाब यादव यांचे मिळून मालकीची एक चालू पाण्याचे बोअ वेळ व बोअरवेलपड पाणी त्यावरील 3 हॉर्स पावरची इले.मोटार वीज कनेक्शन व ४ इंची व्यासाची संपूर्ण पी व्ही सी पाईपलाईनसह यासर्वांमधील असणारा संपूर्ण 8 आणे हिश्याप्रमाने मालकी हक्क व हिश्यासह व पाणी घेण्याचे हक्कासह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रणव पोपट यादव , (खाता क्रमांक :-4067)गट/सर्व्हे क्रमांक 637 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1675 आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी प्रणव पोपट यादव , (खाता क्रमांक :-4067)गट/सर्व्हे क्रमांक 644 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी प्रणव पोपट यादव , (खाता क्रमांक :-4067)गट/सर्व्हे क्रमांक 677 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी प्रणव पोपट यादव , (खाता क्रमांक :-4067)गट/सर्व्हे क्रमांक 708/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0225 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि.का केडगांव जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10841 दिनांक 21/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.