Ferfar #6314 · भरतगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 550
- Talathi
- गौरी पांडुरंग दाभाडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : भरतगाव वि का सेवा सह सोसा मर्या, भरतगाव
लिहुन देणार : गणेश लक्ष्मण थोरात रा. भरतगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 550 क्षेत्र 0.50 वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.