सातबारा Watch

← भरतगांव

Ferfar #6316 · भरतगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
764
Talathi
गौरी पांडुरंग दाभाडे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : भरतगाव वि का सेवा सह सोसा मर्या, भरतगाव लिहुन देणार : सुरेश मार्तंड इंदलकर रा. भरतगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 764 क्षेत्र 0.92 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.