सातबारा Watch

← भरतगांव

Ferfar #6323 · भरतगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
गौरी पांडुरंग दाभाडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : भरतगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोयायटी ली, मु पो भरतगाव लिहुन देणार : शरद अर्जुन ताम्हाणे रा. भरतगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 1.62 वर रक्कम रुपये 2400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.