Ferfar #13152 · यवत
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- महेश विठ्ठल मेटे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक याच्या तर्फे अधिकृत प्रतिनिधी म्हणून - घनश्याम पंढरीनाथ मेतकर
गहाणखत लिहुन देणार : भुलेश्वर स्टीलअॅन्ड अॅलाईज प्रा.लि.यांचे करीता मदनलाल दयानंद खत्री ,भुलेश्वर स्टील ऍण्ड ॲलाईज प्रा. लि तर्फे डायरेक्टर शुभम दिनेश गोयल रा. यवत यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 10963-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 108000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233 क्षेत्र 385.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुलेश्वर स्टीलअॅन्ड अॅलाईज प्रा.लि.यांचे करीता मदनलाल दयानंद खत्री ,भुलेश्वर स्टील ऍण्ड ॲलाईज प्रा. लि तर्फे डायरेक्टर शुभम दिनेश गोयल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 108000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
शुभम दिनेश गोयल (खाता क्रमांक :- 0) ,