सातबारा Watch

← यवत

Ferfar #13175 · यवत

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
833/1/अ
Talathi
महेश विठ्ठल मेटे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, शाखा - उरुळी कांचन तर्फे प्रतिनिधी - प्रवीण काळुराम ढवळे गहाणखत लिहुन देणार : चिंतनकुमार नारायण यादव ,पुष्पा नारायण यादव रा. यवत यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11453-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 833/1/अ क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिंतनकुमार नारायण यादव ,पुष्पा नारायण यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह कर्जदार - अश्विनी चिंतनकुमार यादव (खाता क्रमांक :- 2655) ,