Ferfar #5738 · भांडगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-16 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 533
- Talathi
- पुडलिंक नामदेव केंद़े
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी मा काकासाहेब थोरात ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बोरीपार्धी
गहाणखत लिहुन देणार : रामदास सिदु दोरगे रा. भांडगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11213-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 533 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास सिदु दोरगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.