सातबारा Watch

← भांडगांव

Ferfar #5764 · भांडगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
पुडलिंक नामदेव केंद़े
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, भांडगाव लिहुन देणार : मारुती लक्ष्मण हरपळे रा. भांडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 51 क्षेत्र 10.9200 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.