Ferfar #5766 · भांडगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 448
- Talathi
- पुडलिंक नामदेव केंद़े
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026
लिहुन घेणार : सहकार महर्षी मा. काकासारब थोरात ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंथा, बोरीपार्थी
लिहुन देणार : राजाराम किसन हरपळे रा. भांडगांव यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 448 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम किसन हरपळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १६३ दिनांक 31/10/2026 व दुय्यंम निबंधक केडगाव जिल्हा पुणे यांचेकडील गहाणखत दस्त क्र 11955 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.