Ferfar #8881 · खोर
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा-उरुळीकांचन, ता. हवेली, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : बजरंग मल्हारी पिसे ,मल्हारी चिमा पिसे रा. खोर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11392-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152, 261, 262, 273, 414 क्षेत्र 0.1650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बजरंग मल्हारी पिसे ,मल्हारी चिमा पिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.