Ferfar #8896 · खोर
दौंड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 273
- Talathi
- दुष्यंत हरी पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोटी हैद्राबाद, कोटी हैद्राबाद
लिहुन देणार : श्रीकर इंडस्ट्रीज(एम.एच)प्रायव्हेट लिमिटेड करिता अधिकृत प्रतिनिधी श्री चिलुकूरी रामबाबू रा. खोर यांनी दिनांक 15/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 91300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 273 क्षेत्र 1.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकर इंडस्ट्रीज(एम.एच)प्रायव्हेट लिमिटेड करिता अधिकृत प्रतिनिधी श्री चिलुकूरी रामबाबू यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दुय्यम निबंधक केडगाव यांचेकडील डीपॉझीट ऑफ टायटल डीड दस्त क्र 2509/2024 दिनांक 15/04/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 91300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.