सातबारा Watch

← गलांडवाडी

Ferfar #3688 · गलांडवाडी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
238
Talathi
विपुल पांडुरंग पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्री.हनुमान वि.का.सेवा सह.सोसायटी गलांडवाडी, गलांडवाडी ता.दौंड जी.पुणे लिहुन देणार : चंद्रकांत कुंडलिक कदम रा. गलांडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 238 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.