सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #16550 · पारगांव

दौंड, पुणे · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
387/2
Talathi
विपुल पांडुरंग पाटील
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026श्री धनंजय ज्ञानेश्वर शितोळे रा. पारगाव यांनी अर्ज दिला की,गट नंबर/ सर्वे नंबर 387/2वरील खातेदार कै. ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानदेव जयवंत शितोळे रा पारगाव हे/ह्या दिनांक 15/11/2025 रोजी मयत झाले / झाल्या असुन सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत/अनोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक हवेली 18 यांचे क्रमांक 24395 दिनांक 29/08/2025 अन्वये गट नंबर/ सर्वे नंबर 387/2 मधील त्यांच्या हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.43 हे आर हे धनंजय ज्ञानेश्वर शितोळे यांना हस्तांतरित केले आहे. परंतु आज रोजी सातबारा वर ज्ञानदेव जयवंत शितोळे यांचे नावावर 0.32 हे आर एवढेच क्षेत्र दिसत असून ,त्यावरून मृत्युपत्र लिहून ठेवणार यांचे नाव कमी करून धनंजय ज्ञानेश्वर शितोळे यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, अर्ज, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.