सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #16553 · पारगांव

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
349
Talathi
विपुल पांडुरंग पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मनबा फायनान्स लिमिटेड शाखा पुणे गहाणखत लिहुन देणार : शरद विठ्ठल दिवेकर रा. पारगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11258-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1560000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 349 क्षेत्र 0.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद विठ्ठल दिवेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1560000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.