सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #16567 · पारगांव

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
970/2
Talathi
विपुल पांडुरंग पाटील
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. यवत, ता. दौंड, जि.पुणे. गहाणखत लिहुन देणार : जयश्री शरद ताकवणे रा. पारगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11369-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 970/2 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री शरद ताकवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : लिहून देणार कर्जदार - मे माऊली मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स तर्फे प्रो प्रा सागर ज्ञानदेव ताकवणे (खाता क्रमांक :- 4248) ,