सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #16575 · पारगांव

दौंड, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
440
Talathi
विपुल पांडुरंग पाटील
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-09-2026 लिहुन घेणार : अनुसया अजित नागरी सहकारी पतसंथा मर्यादित पुणे, हडको रोड सासवड ता पुरंदर जी पुणे लिहुन देणार : ज्ञानेश्वर वाल्मीक ताकवणे   रा. पारगांव यांनी दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2127915.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 440 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर वाल्मीक ताकवणे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक रिकव्हरी /वि व आधी/१५६/२३०/२०२६ दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2127915.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.