Ferfar #16586 · पारगांव
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026
लिहुन घेणार : अजित मल्टि स्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी स्थावर जप्ती आदेश, हडको रोड सासवड तालुका पुरंदर जी पुणे
लिहुन देणार : विकास बापुराव ताकवणे रा. पारगांव यांनी दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2642892.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1083/3,385,972/1,977/1/ब क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास बापुराव ताकवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक ३५२/ वि अ/वसुली/ सन २०२६ दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2642892.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.