Ferfar #16608 · पारगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/1
- Talathi
- विपुल पांडुरंग पाटील
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहुन घेणार : भीमा ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था, पारगाव ता दौंड
लिहुन देणार : सहनाज मकसूद खान रा. पारगांव यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सहनाज मकसूद खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक , दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.