सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #16630 · पारगांव

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
670/1
Talathi
विपुल पांडुरंग पाटील
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : पारगाव वि का सेवा सह सोसा, पारगाव ता - दौंड जी -पुणे लिहुन देणार : पुजा कृष्णा दळवी रा. पारगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 670/1 क्षेत्र 1.2100 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.