सातबारा Watch

← नानगांव

Ferfar #4664 · नानगांव

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
150, 152, 55, 57
Talathi
नीलिमा यशवंत डेकाटे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फस्ट बँक लि. शाखा पुणे. गहाणखत लिहुन देणार : पुष्पलता राजाराम खळदकर ,शिवम राजाराम खळदकर रा. नानगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11871-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1898000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150, 152, 55, 57 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुष्पलता राजाराम खळदकर ,शिवम राजाराम खळदकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1898000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.