Ferfar #4670 · नानगांव
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : रासाईदेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, नानगाव
लिहुन देणार : आर्यन राजेंद्र गुंड अपाक आई जयश्री राजेंद्र गुंड रा. नानगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 115,88 क्षेत्र 0.6200 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.