Ferfar #2295 · अमोनीमाळ
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/3
- Talathi
- नीलिमा यशवंत डेकाटे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. बोरीपार्धी, केडगांव स्टेशन ता.दौंड, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : अरूणा चंद्रकांत जगताप ,गणपत किसन टिळेकर ,मारूती किसन टिळेकर रा. अमोनीमाळ यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11628-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/3 क्षेत्र 0.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरूणा चंद्रकांत जगताप ,गणपत किसन टिळेकर ,मारूती किसन टिळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.