सातबारा Watch

← दापोडी

Ferfar #7125 · दापोडी

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
304
Talathi
तुळशीदास बालाजी रोडे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एसएमएफजी इंडिया होम फायनॅन्स कंपनी लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : काळुराम बबन खोडवे रा. दापोडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11767-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1095000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 304 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काळुराम बबन खोडवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1095000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.