Ferfar #3898 · बोरीपार्धी
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/2
- Talathi
- संदिप रमेश मैलागिर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : बोरीपार्धी वि का सेवा सह सोसा ली, बोरीपार्धी ता दौंड जी. पुणे
लिहुन देणार : प्रतिभा राहुल वांजळे रा. बोरीपार्धी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 87/2 क्षेत्र 1.7300 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.