Ferfar #3914 · बोरीपार्धी
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- संदिप रमेश मैलागिर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : सोमजीदेवी वि का सेवा सह सो लि, पडळघर पुनर्वसन मु पो बोरीपार्धी ता-दौंड जि-पुणे
लिहुन देणार : कृष्णा विष्णु फरगडे रा. बोरीपार्धी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 8.0400 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.