सातबारा Watch

← बोरीपार्धी

Ferfar #3916 · बोरीपार्धी

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
102/1, 96
Talathi
संदिप रमेश मैलागिर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सोमजीदेवी वि का सेवा सह सो लि, पडळघर पुनर्वसन मु पो बोरीपार्धी ता-दौंड जि-पुणे लिहुन देणार : विष्णु लक्ष्मण फरगडे रा. बोरीपार्धी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 102/1,96 क्षेत्र 9.2300 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.