Ferfar #3010 · पाटिल निंबाळकर वस्ती
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा केडगांव, ता.दौंड, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : छाया रमेश शेळके ,स्नेहा तेजस शेळके रा. पाटिल निंबाळकर वस्ती यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11061-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143, 215 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छाया रमेश शेळके ,स्नेहा तेजस शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.