सातबारा Watch

← देऊळगांवगाडा

Ferfar #7448 · देऊळगांवगाडा

दौंड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
विद्या सदानंद जगताप
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05-10-2026 खातेदार:विनायक सर्जेराव शितोळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक शाखा केडगाव यांचेकडून दिनांक 14-07-2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 127000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँवसुली अधिकारी यांचेकडील पत्र जा. क्रमांक ०२२/१४६ दिनांक 2026/07/14 व रिकन्व्हेंस डीड ची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.