सातबारा Watch

← देऊळगांवगाडा

Ferfar #7469 · देऊळगांवगाडा

दौंड, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
विद्या सदानंद जगताप
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 नोदीचा प्रकार:- 65 चूक दुरुस्ती पत्र लिहुन देणार:- दत्तात्रय पोपट मेहेर ,बिस्वजीत रामचरण दास ,भाग्यचन्द्र सरोज ,विवेक गणेश परदेशी (खाता क्रमांक :- 4203)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 227 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9430 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 2.3100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1580 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- धनंजय पोपट चव्हाण (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क दु.नि.का केडगांव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2296 दिनांक 03/04/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 600000.00घेउन खरेदी दिली होती ,हि बागायत शेतजमीन मिळकत पैकी लिहून देणार यांच्या हिश्शाच्या क्षेत्रापैकी 00 हे 16 आर लिहून घेणार यांना या चूक दुरुस्ती दस्ताने दिली असे ती जानेयेणेच्या रस्त्याच्या वाहिवातीच्या हक्क सह असे.पूर्वीचे 0 हे.15.80 एवजी 0 हे 16 आर हा सदर चूक दुरुस्ती दस्ताचा विषय असे ,दस्त क्रमांक KDG-10025-2026 दिनांक 1/09/2026 वरून नोंद केली .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.