सातबारा Watch

← हातवळण

Ferfar #4363 · हातवळण

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
49/54
Talathi
नीलिमा यशवंत डेकाटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : कानगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड कानगाव, कानगाव ता-दौंड लिहुन देणार : बाळासो पंढरीनाथ दळवी रा. हातवळण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 49/54 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.