Ferfar #11842 · कानगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- शाईंन आदम सय्यद
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. को-हाळे बु., ता. बारामती, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब दिगंबर थोरात रा. कानगांव यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12190-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138 क्षेत्र 0.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब दिगंबर थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.