सातबारा Watch

← कानगांव

Ferfar #11853 · कानगांव

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
शाईंन आदम सय्यद
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजहंस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., करंजे, ता. बारामती, जि. पुणे. शाखा - पाटस, ता. दौंड, जि. पुणे. गहाणखत लिहुन देणार : भाऊसो भानुदास कोऱ्हाळे रा. कानगांव यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 9230-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसो भानुदास कोऱ्हाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.