सातबारा Watch

← कानगांव

Ferfar #11855 · कानगांव

दौंड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
593/1/अ/प्लस५९३/२/ब/३
Talathi
शाईंन आदम सय्यद
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 खातेदार:गेनबा फुलाजी कौले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवरभैरवनाथ वि.का.से.स.सो.इकरार पत्र पाटस स्टेशन र रु 350000/- दि 17/02/2011 गेनबा हि,भैरवनाथ वि का से स सो पाटस स्टेशन इकरार पत्र र रु 250000/- ता 24/9/09 लता हि,भैरवनाथ वि का से स सो पाटस स्टेशन इकरार पत्र र रु 250000/- ता 24/9/09 संतोष हि पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 51 दिनांक 2011/02/17 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.