सातबारा Watch

← पाटस

Ferfar #21220 · पाटस

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
350/ब/5
Talathi
अफसाना बाळासाहेब बागवान
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॅाल फायनान्स बँक लिमिटेड शाखा चौफुला, ता.दौंड, जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : ईश्वर हनुमंत दराडे रा. पाटस यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11377-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 350/ब/5 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वर हनुमंत दराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.