सातबारा Watch

← पाटस

Ferfar #21243 · पाटस

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
387/अ/1
Talathi
अफसाना बाळासाहेब बागवान
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गोदरेज हाऊसिंग फायनान्स लि.शाखा पुणे गहाणखत लिहुन देणार : कमल हनुमंत जाधव रा. पाटस यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11586-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 387/अ/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमल हनुमंत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.