Ferfar #21274 · पाटस
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 601
- Talathi
- अफसाना बाळासाहेब बागवान
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : वरवंड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.वरवंड, वरवंड ता,दौंड जि.पुणे
लिहुन देणार : संजय विठ्ठल दिवेकर रा. पाटस यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 601 क्षेत्र 0.5500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.