सातबारा Watch

← पाटस

Ferfar #21276 · पाटस

दौंड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
927/अ/2
Talathi
अफसाना बाळासाहेब बागवान
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : श्री नागेश्वर वि का से सह सोसायटी ली पाटस, पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे लिहुन देणार : अशोक मारुती शितोळे रा. पाटस यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 927/अ/2 क्षेत्र 0.6000 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.